उन्हं कलली तसे आम्ही सारे शिरप्याच्या मागोमाग परतीच्या वाटेला लागलो. आमच्या कळपाचा आधार असलेला वाघ्या पुढे जाऊन रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करून पुन्हा शिरप्याच्या पायात पायात चालायला लागला. शिरप्या खांद्यावर काठी आडवी टाकून पुढ्यात चालत होता.

Read full article: लघुकथा – शिंपण