मला ना, पांढऱ्या शुभ्र कागदाची फार भीती वाटते. भीती वाटते त्यावर पेन टेकवून पहिला काळा ठिपका उमटवायची. -- काय म्हणताय का? मग या, ही पूर्ण कविता वाचा I fear put a pen on plain white paper, I fear to put the first ink mark.... Why? read this post to know more...